SEO म्हणजे काय? या ठिकाणी आपण SEO म्हणजे काय आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ज्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल जसे की; हॉटेल, रिसॉर्ट, शाळा, महाविद्यालय, सरकारी योजनांबाबत माहिती इ. तर आपण लगेचच गुगल किंवा इतर सर्च इंजिन वर सर्च करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. येथे सर्च केल्यावर आपल्याला विविध रिजल्ट मिळतात, परंतु […]
शॉप / गुमास्ता लायसेन्स (Shop Act Registration Process)
शॉप / गुमास्ता लायसेन्स (Shop Act Registration) : दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतीगृहे, भोजनगृहे, थिएटर्स व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात. या सेवकांसंबंधी व त्यांच्या कामासंबंधी शासनाने गुमास्ता अधिनियम संमत केलेले आहेत.जगातील बहुतेक देशांत एकूण कामगारवर्गाची स्थिती औद्योगिक क्रांतीपूर्वी हलाखीचीच होती, […]
FSSAI Registration – Food License
अन्न परवाना : (FSSAI Registration – Food License) ज्या ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके […]
Udyam Registration
उद्यम रजिस्ट्रेशन MSME Registration Online केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाईल. या प्रक्रियेची अधिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: एमएसएमई नोंदणी प्रक्रिया […]
G Board – What is GBoard? How to use google GBoard?
G board – Keyboard हा iOS आणि Android साठी provide केलेला basic features आहे. परंतु आपणास अधिक प्रगत keyboard हवा असल्यास G board हा उत्तम पर्याय आहे. – हे G board iPhone, iPad आणि android device मध्ये उपलब्ध आहे. – G board आपल्याला voice typing, handwriting, आणि sliding your finger from one letter to another […]
Social Media Literacy | Check Text/Post Before Forwarding | सोशल मिडीया साक्षरता
सोशल मिडीया वर आलेल्या वास्तविक बातम्या आणि बनावट बातम्या कशा ओळखाव्यात हि प्रक्रिया जाणून घेणे हा सोशल मिडीया साक्षरतेचा एक भाग आहे. चला तर आजपासुन सोशल मिडीया साक्षर होऊया. सोशल मिडिया वर आलेली बातमी खरी आहे कि खोटी हे जाणून घेण्यासाठी पुढील ३ प्रश्न स्वत: ला च विचारा आणि मगच ठरवा ती पोस्ट पुढे पाठवायची […]
How Google My Business Will Help You For Your Business
👉तुमचा व्यवसाय गुगल माय बिजनेस वर आहे का? गुगल मॅप वर दिसतो का? 😒नाही… तर त्वरित संपर्क साधा मो. 9423512451 तुमच्या व्यवसायासाठी गुगल माय बिजनेस कसं मदत करेल ? 📱इंटरनेटच्या माध्यमाने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करावा यासाठी गुगलने ही सर्विस आपणास दिली आहे. या माध्यमाने तुमच्या व्यवसायाचे ठिकाण🏭 आणि त्या व्यवसाय संबंधित माहिती✒ गुगलवर आपण देऊ […]
Marketing Strategy For Restaurants
आपल्या रेस्टॉरंट/ खानावळी चे मार्केटींग कसे कराल? १. Offline marketing-इंटरनेट चा वापर न करता मार्केटींग करणे. Flyers- आकर्षक डिझायन असलेले माहिती पत्रक बनविणे व घरोघरी वाटणे जेणेकरुन आपल्या व्यवसायाची माहीती लोकांपर्यंत पोहोचेल, Banner in crowded places- गर्दीच्या ठिकाणी छोटे बॅनर लाऊन आपल्या रेस्टॉरंट/ खानावळी चे नाव पुन्हा पुन्हा नजरेत येण्यासारखे करणे, Visiting cards with bill : बिला सोबत विझीटिंग कार्ड […]
Email Marketing कसे करावे ?
Email Marketing काहि डिजीटल मार्केटिंग मध्ये पारंगत असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे कि इमेल मार्केटींग हे आता तितकेसे effective राहिलेले नाहि, आता ते outdated देखिल झालेले आहे. परंतु माझे म्हणणे असे आहे कि इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहोचुन, scheduled emails च्या मदतीने ग्राहकांना nourish करत, उत्पादनाची विक्रि करता येते. हे माध्यम योग्य रितीने वापरल्यास प्रभावी ठरते. पुर्वी […]
12 Steps To Create Digital Marketing Of Your Business
तुमच्या व्यवसायाची Digital Marketing Strategy कशी Plan कराल ? आपणास माहीतच आहे कि सध्या Digital Marketing हा मार्केटिंग चा Ongoing trend आहे. लहाण व्यवसायापासुन मोठ्या व्यवसायाच्या जाहिरातीकरणा करीता या trend चावापर होत आहे. Digital Marketing हे निवडक व इच्छुक लोकांंपर्यंत कमी खर्चात पोहोचण्याचे हे एक माध्यम आहे. परंतु या माध्यमाचा वापर करताना एक सुनियोजित प्लॅन असणे आवश्यक […]