
How Google My Business Will Help You For Your Business
👉तुमचा व्यवसाय गुगल माय बिजनेस वर आहे का? गुगल मॅप वर दिसतो का?
😒नाही… तर त्वरित संपर्क साधा
मो. 9423512451
तुमच्या व्यवसायासाठी गुगल माय बिजनेस कसं मदत करेल ?
📱इंटरनेटच्या माध्यमाने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करावा यासाठी गुगलने ही सर्विस आपणास दिली आहे. या माध्यमाने तुमच्या व्यवसायाचे ठिकाण🏭 आणि त्या व्यवसाय संबंधित माहिती✒ गुगलवर आपण देऊ शकतो. खालील काही कारणे आहेत जी आपणास उद्युक्त करतील गुगल माय बिजनेस वर रजिस्टर होण्यासाठी.
१. इंटरनेटवर तुमच्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती देण्याकरिता या ऑलाईन साधना प्रणालीचा वापर केला जातो. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ग्राहकाने कसे पोहचावे ?🚶, तुमच्या व्यवसायाचा संपर्क क्रमांक काय आहे📞? तुमच्या व्यवसायाच्या कार्याची वेळ कोणती ⏰ ?यासंबंधी माहिती गुगल माय बिजनेस वर ग्राहकांना मिळते.
२. तुमच्या व्यवसायाची माहिती गुगल मॅपवर📌 दिसून येते. जीपीएस लावून ग्राहक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतील
३. तुमच्या व्यवसायासंबंधी फोटोज🏖🏝 तसेच व्यवसायाची माहिती 🗒इत्यंभूत पद्धतीने देता येते. तुमच्या व्यवसाय संबंधित ग्राहकांचे मत🖋 गुगल माय बिजनेस वर स्वीकारू शकता.
४. तुमच्या आवश्यकतेनुसार माहिती मधील बदल केव्हाही करू शकता.✏
५. गुगलने व्हेरिफाय केलेला कोणताही व्यवसाय, व्यवसायाचे ठिकाण हे गुगल मॅप वर कुठल्याही साधनाचा म्हणजेच कम्प्युटर🖥, लॅपटॉप💻, मोबाईल📱, टॅबलेटचा वापर करून ग्राहक शोधू शकतात.
चला तर मग वेळ का दवडूया ?
गुगल माय बिजनेस वर आपला व्यवसाय जोडायचा असेल तर खालील पत्त्यावर संपर्क साधा.
▶मयेकर वेब सोल्युशन्स, धुरीवाडा, मालवण
☎ 02365-251884,
📱9423512451