Marketing Strategy For Restaurants
आपल्या रेस्टॉरंट/ खानावळी चे मार्केटींग कसे कराल?
१. Offline marketing-इंटरनेट चा वापर न करता मार्केटींग करणे.
Flyers- आकर्षक डिझायन असलेले माहिती पत्रक बनविणे व घरोघरी वाटणे जेणेकरुन आपल्या व्यवसायाची माहीती लोकांपर्यंत पोहोचेल,
Banner in crowded places- गर्दीच्या ठिकाणी छोटे बॅनर लाऊन आपल्या रेस्टॉरंट/ खानावळी चे नाव पुन्हा पुन्हा नजरेत येण्यासारखे करणे,
Visiting cards with bill : बिला सोबत विझीटिंग कार्ड देणे व मोठ्या ग्रुपचे प्रिबूकिंग घ्यावयाचे असल्यास संपर्क साधण्यास सांगणे.
Hoardings – बॅनर पेक्षा मोठ्या साईज चे बोर्ड दुरुन दिसतील अशा स्वरुपात लाम्ब व सरळ मार्गावर लावणे.
promotional cards(discounts points) : डिस्काऊंट कुपन किंवा कॅश पोईंट्स ची स्किम ठेवणे जेणेकरुन रिपीटेशन वाढेल. ग्रुप डिस्काऊंट च्या ऑफर्स सणासुदिला 5 दिवस आधी बोर्डावर डिस्प्ले करणे.
tie up with malls-supermarket-stores: ठराविक किमतीच्या मालाच्या खरेदीवर ५ ते १० % डिसकाऊंट ची ओफर्स ची कुपंस देणे.
स्टार रेटिंग च्या मध्यमाने ग्राहका चे मत घेणे.
२. Online marketing-
Logo : क्रियेटिव लोगो तयार करणे व त्या लोगोची थिम, कलर स्किम लोकांच्या मनात रुजेल इतपत प्रमोशन करणे.
असे स्लोगन तयार करणे कि त्या स्लोगन वरुन रेस्टॉरंट डोळ्यासमोर येईल.
Website : अद्ययावत वेबसाईट बनवुन रेग्युलर अपडेट ठेवणे. वेबसाईट वर ब्लोग्स लिहुन सोशल मिडिया च्या माध्यमाने लोकांपर्यत पोहोचविणे.
content marketing : डिश चे नव नविन फोटो, व्हीडिओ तयार करुन पोस्ट च्या स्वरुपात प्रमोशन करणे.
SM M- facebook, instagram, whatsapp, youtube : सोशल मिडिया करीता या माध्यमाचा वापर करणे
Video Marketing : सर्वात जास्त चालणारे सध्याचे माध्यम म्हणजे युट्युब वरुन विविध व्हिडीओ लोकांपर्यत पोहोचविणे.