29
Jun
Why Google Business is Needed?
Why Google Business is Needed?
- Google ची ही सेवा विनामोबदला वापरता येते. याखेरीज दुसरी स्वस्त सेवा उपलब्ध नाही. या सेवेचा वापर Mobile व Desktop दोन्हीवर करता येतो. ग्राहक आपल्यापर्यंत Internet च्या माध्यमाने पोहचण सहज आणि सोपे झाले आहे.
- Google च्या माध्यमाने Google Search, Google Maps, Google Plus, या तीनही सुविधेतून आपल्या व्यवसायाचे विपणन केले जाते.
- जर व्यवसायाचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय असतील तरी या कार्यालयाची माहिती Google Map व Google Business च्या माध्यमाने ग्राहकांपर्यंत पोहचते.
- माहिती, फोटोग्राफ्स बदलणे सहज आणि सोपे आहे. ती कधीही बदलता येते.
- याच सुविधेमध्ये तुमच्या व्यवसायासंबधी फोटो, व्हिडिओ आणि ग्राहकांच्या प्रतिक्रीया अपलोड करू शकता.
- ग्राहकांना एखादी माहिती त्वरित मिळवणे Google Business मुळे सहज आणि सोपे झाले आहे.
- तुमच्या व्यवसायापर्यंत किती लोक पोहचले, किती लोकांनी Google Business वरील तुमची माहिती पाहण्यासाठी क्लिक केले.त्याशिवाय तुमचे किती Followers आहेत यासबधित इत्यंभूत माहिती Google Insights वरून आपणास मिळते. Google Business ची ही माहिती कोणत्याही Social Media या माध्यमाने शेअर करता येते.
Category: Blog