How To Develop Your Business Website ?
आपला व्यवसायाचा वेबसाईट च्या माध्यमाने प्रचार करण्यासंबंधीत काहि टिप्स
Tips for Internet Marketing Of Your Business
तुम्ही व्यवसायिक आहात, प्रगती पथावर आहात ? मग लक्षात घ्या तुमच्या व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी तयार झाले आहेत. आपला व्यवसाय वाढावा किंवा आपले व्यवसायातील स्थान टिकुन ठेवायचे असेल तर अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरणे आपणांस गरजेचे आहे.
याकरीता खुप मोठा खर्च करावा लागतो असे अजिबात नाहि. आपण आपल्या व्यवसायाला कमीत कमी खर्चात इंटरनेट वर आणु शकता.
काहि यशस्वी उद्योजक व्यवसा क्षेत्रातले तज्ञ आजहि सांगतात कि आपला व्यवसाय जरी लोकांपर्यंत पोहोचला असेल आणि वाटत असेल कि आता मार्केटींगची गरज नाहि तर तुम्ही फार मोठी चुक करत आहात. प्रत्येक व्यवसायिकाने आपल्या उत्पनन्नातील किमान 10 % खर्च हा आपले नाव मार्केट मध्ये गाजत ठेवण्यासाठी करायचा असतो. ज्याला Brand awareness असे म्हणतात.
आज लाखो लोक तासन तास इंटरनेट वापरत असतात त्यामुळे सद्य स्थितीत इंटरनेट हे विपणनाचे एक प्रमुख माध्यम बनले आहे. नविन ग्राहका पर्यंत पोहोचण्याचा याशिवाय दुसरा मार्ग आता राहिला नाहि. म्हणुन त्वरा करा नी आपल्या व्यवसायाची वेबसाईट बनऊन घ्या.
Low Budget Ways Of Digital Marketing On Internet
१. ग़ूगल मॅपिंग (Google Mapping)
२. गुगल बिझीनेस (Google Business)
३. गुगल प्लस (Google Plus)
४. फेसबुक मार्केटींग (Facebook Marketing)
५. व्हाट्सअॅप मार्केटींग (Whats App Marketing)
६. अॅफिलेटेड मार्केटींग (Affiliate Marketing)
अधिक माहिती करीता आमच्या कार्यालयास भेट द्या.
Mayekars Web Solutions : (02365) 251884