10
Nov
12 Steps To Create Digital Marketing Of Your Business
तुमच्या व्यवसायाची Digital Marketing Strategy कशी Plan कराल ?
आपणास माहीतच आहे कि सध्या Digital Marketing हा मार्केटिंग चा Ongoing trend आहे. लहाण व्यवसायापासुन मोठ्या व्यवसायाच्या जाहिरातीकरणा करीता या trend चावापर होत आहे. Digital Marketing हे निवडक व इच्छुक लोकांंपर्यंत कमी खर्चात पोहोचण्याचे हे एक माध्यम आहे. परंतु या माध्यमाचा वापर करताना एक सुनियोजित प्लॅन असणे आवश्यक आहे. या article मध्ये steps to do digital marketing खाली काहि मुद्दे दिले आहेत.
- सर्वात प्रथम तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा जी सुट सुटीत, मुद्देसुद व इत्यंभुत माहती देणारी असावी. वेबसाईट वर एक Landing Page आणि Call to action चा वापर करुन इच्छुकांशी संपर्क करण्या करीता लागणारी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करा. Google Analytics चा वापर करुन आपल्या वेबसाईटचा performance चेक करा.
- वेबसाईट वरुन मिळालेल्या इमेल आयडीवरुन ग्राहकाशी संपर्क साधा व आपल्या उत्पादनाची अधिक माहिती देऊन त्यांना उत्पादन खरेदि करण्यासाठी प्रव्रुत्त करा.
- तुमचा योग्य प्रतिस्पर्धी ठरवा आणिoffer किंवा discounts देऊन ग्राहक खेचण्याचा प्रयत्न करा.
- Google Adwords , Facebook marketing, Instagram Marketing, Email marketing आणि Whatsapp Marketing च्या मदतीने आपली वेबसाईट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.
- प्रत्येक वेळी Google वरील पेड जाहिरातीचा performance चेक रत रहा
- इमेज शेयरींग सोशल मिडीया Instagram चा वापर करा. आताची तरुण पिढी Instagram चा जास्तीत जास्त वापर करते. आकर्षक images/flyers च्या मदतीने तुमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवा व त्यांना अधिक माहिती करीता आपल्या वेबसाईट वर रिडायरेक्ट करा.
- फेसबुक मधील lookalike Audience फिचर जे एकसमान आवड असणा-या लोकांना एकत्र आणत.त्यांचे ग्राहकआणि तुमचे ग्राहक सारखे असु शकतात. त्या फिचर चा वापर करा.
- फेसबुक वर Paid जाहिरात करा.
- फेसबुक वर Remarketing चा वापर करा.
- उत्पादन किंवा कंपनी विषया संदर्भात blogs लिहा व रेग्युलर पोस्ट पाठवा
- Google+/business.google वर चांगले प्रतिक्रिया मिळवा
- Youtube च्या मदतीने Video Channel बनवुन उत्पादना संबंधीत माहिती द्या.
Category: Blog