10 Tips To Whatsapp Users
10 Tips To Whatsapp Users वॉट्सअॅप युजर, तुमच्या माहिती करीता. कोणताही टेक्स्ट/ मेसेज इतरांना फॉरवर्ड केल्यामुळे वॉट्सअॅप कंपनी तुम्हाला किंवा कोणत्याही गरजवंताला कसलीहि मदत करीत नाहि. त्यामुळे तुम्ही अमुक मेसेज एवढ्या जणाना पाठवा म्हणजे कंपनीकडुन त्या कुटंबास मदत होईल असे आलेले मेसेज पुर्णपणे खोडसाळ असतात. काहि समाजकंटक सुड उगवण्याच्या इराद्द्याने तरुण मुली, स्त्री, लहाण मुलांचा [...]
Read More